Advertisement

Mumbai Dongri : Building Collapse । डोंगरीत इमारत कोसळली : घटनास्थळी नेमकं काय घडलं?

Mumbai Dongri : Building Collapse । डोंगरीत इमारत कोसळली : घटनास्थळी नेमकं काय घडलं? मुंबईतल्या डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली साधारण ४० ते ४५ जण अडकल्याची भीती व्यक्त होतं आहे. ही इमारत म्हाडाची असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

_
अधिक माहितीसाठी :




मुंबई,डोंगरी,इमारत कोसळली,म्हाडा,पावसाळा,इमारत अपघात,Mumbai,Dongri,Building Collapse,Dawood Ibrahim,Mhada,NDRF,Rescue mission,BBC Marathi,बीबीसी मराठी,BBC,बीबीसी,BBC News Marathi,बीबीसी न्यूज,Marathi News,मराठी न्यूज,News,मराठी,मराठी बातम्या,बातम्या,म,how to,when to,Maharashtra,महाराष्ट्र,भारत,India,

Post a Comment

0 Comments